सातबारा Watch

← पिंप्री आष्टी

Ferfar #2163 · पिंप्री आष्टी

आष्टी, बीड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
28/1, 3/1, 3/2
Talathi
राजकूमार नागनाथ आचार्य
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर आदेश क्रमांक : 455 आदेश दिनांक : 12/09/2026 वादी:- 1) दिपक पोपट ढवळे, वय-21 वर्षे, धंदा-शिक्षण 2) संदिप पोपट ढवळे, वय-24 वर्षे, धंदा-शेती, दोघे रा.पिंप्री आष्टी ता.आष्टी जि.बीड विरुद्ध प्रतिवादी:- 1) जनार्धन निवृत्ती ढवळे, वय-50 वर्षे, धंदा-शेती, रा.पिंप्री आष्टी ता.आष्टी जि.बीड 2) भागुबाई निवृत्ती ढवळे, वय-75 वर्षे, धंदा-शेती, रा. पिंप्री आष्टी ता.आष्टी जि.बीड 3) रामकवर अनिल काळे, वय-45 वर्षे, धंदा-शेती, रा.फत्तेवडगाव, ता.आष्टी जि.बीड 4) राजूबाई पोपट ढवळे, वय-40 वर्षे, धंदा-शेती, रा. पिंप्री आष्टी ता.आष्टी जि.बीड 5) रोहिणी संतोष गाडे, वय-28 वर्षे, धंदा-शेती, रा. अंतापूर, ता.पाटोदा, जि.बीड 6) आशाबाई जनार्धन ढवळे, वय-45 वर्षे, धंदा-शेती, रा. पिंप्री आष्टी ता.आष्टी जि.बीड 7) ज्योती कैलास गाडे, वय-30 वर्षे, धंदा-शेती, रा. पिंप्री आष्टी ता.आष्टी जि.बीड यांच्यात मौजे पिंप्री आष्टी येथील मिळकतीचे पुढीलप्रमाणे वाटप करण्यात आलेले आहे. सर्वे क्र.28/1:- मध्ये वादी नं.2 संदिप पोपट ढवळे यांना 0.16 आर, व प्र.वादी नं.7 ज्योती कैलास गाडे यांना 0.45 आर देण्यात आले. सर्वे क्र.3/1:- मध्ये वादी नं.2 संदिप पोपट ढवळे यांना 0.11 आर, वादी नं.1 दिपक पोपट ढवळे यांना 0.60 आर, प्र.वादी नं.1 जनार्धन निवृत्ती ढवळे यांना 0.20 आर, व प्र.वादी नं.6 आशाबाई जनार्धन ढवळे यांना 0.50 आर,पो.ख.0.01 आर देण्यात आले. सर्वे क्र.3/2:- मध्ये वादी नं.2 संदिप पोपट ढवळे यांना 0.0066 आर देण्यात आले. तसेच प्र.वादी नं.2,3,4,5 यांनी आपले सर्व मिळकतीवरील कायदेशीर हक्क वादी नं.1,2, प्र.वादी.नं.1,6,7 यांचे हक्कात कायमस्वरूपी सोडून दिले आहेत. हे वादी व प्रतिवादी यांना मान्य व कबूल आहे. याप्रमाणे वाटप करण्यात आलेले आहे. आदेशानुसार नोंद घेण्यात आली. मंजुरीस्तव सादर.