सातबारा Watch

← कानडी बुद्रुक

Ferfar #2568 · कानडी बुद्रुक

आष्टी, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
59
Talathi
राजू मारुती चव्हाण
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 इतर हक्कात विहीर नोंद : बाजूस दर्शवलेल्या सर्व्हे नंबर 59 खातेदार शांतीलाल रखमाजी ससाणे रा.कानडी बु ता आष्टी जि बीड यांनी एक स्वतंत्र डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना सन २०२४-२५ अंतर्गत विहीर खोदली आहे यांचे अर्ज व जिल्हा परिषद बीड पंचायत समिती आष्टी यांचे पत्र देऊन कळविले आहे कि ,त्यांनी मौजे .कानडी बु येथील सर्वे नंबर 59 मध्ये आपल्या मालकीचे जमिनीमध्ये एक स्वतंत्र विहीर खोदली आहे असा अर्ज आल्यावरून नोंद घेण्यात आली . करिता नोंद मंडळअधिकारी यांच्या माहितीस्तव सेवेत सादर