Ferfar #2578 · कानडी बुद्रुक
आष्टी, बीड · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 25
- Talathi
- राजू मारुती चव्हाण
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026
लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया , निमगाव गांगर्डा कर्जत अहिल्यानगर
लिहुन देणार : ऋषीकेशव रामदास खिळे रा. गट नंबर/ सर्वे नंबर 25 यांनी दुय्यम निबंधक आष्टी यांचेकडील दस्त क्रमांक पुस्तक क्र.1 चे पुस्तक क्र.7 चे खंड क्र. 5 चे पृष्ठ क्र 38 ते 40 अनुक्रमांक 111 वर फाईल करण्यात आले दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.62 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ऋषीकेशव रामदास खिळे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 40 दिनांक 27/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.