सातबारा Watch

← वाकी

Ferfar #2825 · वाकी

आष्टी, बीड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
92/आ/2
Talathi
तेलंग सचिन विठ्ठल
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर आदेश क्रमांक : रे. दिवाणी दावा नं. 405/2026 आदेश दिनांक : 21/08/2026 बाजूस दाखल केलेल्या मिळकती बाबत मे. दिवाणी न्यायाधीश कनिष्ट स्तर आष्टी यांचे न्यायालयातील रे. दिवाणी दावा नं. 405/2026 दि. 21/08/2026 चे आदेश्याप्रमाणे वादी नं. १) योगेश बाळासाहेब आस्वर व प्रतिवादी नं. १) सचिन बाळासाहेब आस्वर २) विजया भ्र. बाळासाहेब आस्वर ३)सविता भ्र.संतोष अनारसे ४)शैला भ्र.संदिप कोरडे यांच्यामध्ये सरस निरस मानाने वाटप होऊन वेगळा कब्जा मिळणे बाबत आदेशाची अंमलबजावणी करणेसाठी नोंद केली वादी व प्रतिवादी यांच्यामध्ये खालीलप्रमाणे वाटप झाले आहे. सर्व्हे नं./सर्व्हे नं./गट नं- 92/आ/2 वाटपास उपलब्ध एकूण क्षेत्र (हे. आर)-ला.ला.- ला.ला…01.15.00 पो.ख.-00.00.00 कब्जेदार 1) सविता भ्र.संतोष अनारसे वाटप झालेले क्षेत्र (हे. आर)- ला.ला…00.57.00 पो.ख.-00.00.00 कब्जेदार 2) शैला भ्र.संदिप कोरडे वाटप झालेले क्षेत्र (हे. आर)- ला.ला.- ला.ला…00.58.00 पो.ख.-00.00.00