Ferfar #1832 · चिखली
आष्टी, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता चे कलम 85 आदेश नोंद :-
अर्जदार श्री. भानुदास साहेबा कोकणे, वय 76 वर्षे, रा. चिखली, ता. आष्टी, जि. बीड.
यांनी अर्ज केला होता, त्यानुसार
मा. तहसीलदार साहेब यांचा आदेश क्र.2026/जमा-1/वाटप/कावी/एस आर-283/2026
आदेश दि. 12/10/2026 आदेश प्राप्त झालेवरून नोंद घेण्यात येते कि,
मूळ जमीन मालक व त्यांचे नावावरील वाटप करावयाचे जमिनीचा तपशील खालीलप्रमाणे
1) ग.नं. 218 चे मूळ जमीन मालक भानुदास साहेबा कोकणे यांचे क्षेत्र 0=43 आर, पूर्ण कविता यांना.
2) ग.नं. 280 चे मूळ जमीन मालक भानुदास साहेबा कोकणे यांचे क्षेत्र 0=07 आर, पैकी 0=0350 आर रोहित यांना व 0=0350 आर राहुल यांना.
3) ग.नं. 282 चे मूळ जमीन मालक भानुदास साहेबा कोकणे यांचे क्षेत्र 0=40 आर, पैकी 0=10 आर रोहित यांना, 0=30 आर राहुल यांना.
4) ग.नं. 287 चे मूळ जमीन मालक भानुदास साहेबा कोकणे यांचे क्षेत्र 0=62 आर, पैकी 0=40 आर रोहित यांना व 0=22 आर राहुल यांना.
5) ग.नं. 294 चे मूळ जमीन मालक भानुदास साहेबा कोकणे यांचे क्षेत्र 1=96 आर, पैकी 0=49 आर रोहित यांना, 0=48 आर राहुल यांना, 0=60 आर सार्थक यांना, व 0=39 आर मुक्ताबाई यांना.
6) ग.नं. 228 चे मूळ जमीन मालक भानुदास साहेबा कोकणे यांचे क्षेत्र 0=32 आर, पैकी 0=12 आर रोहित यांना व 0=20 आर राहुल यांना.
7) ग.नं. 156 चे मूळ जमीन मालक मुक्ताबाई भानुदास कोकणे यांचे क्षेत्र 0=49 आर, पैकी 0=40 आर कविता यांना व 0=09 आर रोहित यांना.
याप्रमाणे वाटप करण्यात आले आहे.
करिता महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 चे कलम 85 प्रमाणे आदेश प्राप्त झालेवरून नोंद घेण्यात आली.
ती मंजुरीस्तव सादर.