सातबारा Watch

← चिखली

Ferfar #1834 · चिखली

आष्टी, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
170
Talathi
प्रविण संदिपान शिंदे
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहून देणार : धनश्री नागरी सहकारी पतसंस्था मर्या आष्टी, ता. आष्टी, जि. बीड. लिहून घेणार : परमेश्वर सोनबा सोले,राहुल परमेश्वर सोले, शुभम संदीप भोज यांनी सर्व्हे क्रमांक : 170 तपशिल : प्रमाणे परमेश्वर सोनबा सोले यानी धनश्री बिगरशेती नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित आष्टी तर्फे सचिव जितेंद्र रामभाऊ शिंदे यांच्या कडुन रक्कम रुपये 600000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1596 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा. दुय्यम निबंधक यांचेकडील RELEASE DEED दस्त क्रमांक 4167 दिनांक 14/10/26 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.