सातबारा Watch

← चिखली

Ferfar #1836 · चिखली

आष्टी, बीड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
358, 359, 412, 415, 416, 417, 418
Talathi
प्रविण संदिपान शिंदे
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 महाराष्ट्र जमीन महसूल संहिता चे कलम 85 आदेश नोंद :- अर्जदार श्रीमती मैनाबाई हरिभाऊ घोलप, वय 52 वर्षे, रा. चिखली, ता. आष्टी, जि. बीड. यांनी अर्ज केला होता, त्यानुसार मा. तहसीलदार साहेब यांचा आदेश क्र.2026/जमा-1/वाटप/कावी/एस आर-808 आदेश दि. 20/08/2026 आदेश प्राप्त झालेवरून नोंद घेण्यात येते कि, मूळ जमीन मालक व त्यांचे नावावरील वाटप करावयाचे जमिनीचा तपशील खालीलप्रमाणे 1) स.नं. 359 चे मूळ जमीन मालक अर्चना गणेश काकडे, ज्योती दादा घोलप, ज्योती दादासाहेब घोलप, ताई दिनेश काकडे, मैनाबाई हरिभाऊ घोलप, विजयाबाई बापू मोरे, समर्थ दादासाहेब घोलप, सार्थक दादासाहेब घोलप, सुरज दादासाहेब घोलप यांचे क्षेत्र 2=38 आर, पैकी 0=7933 आर सार्थक यांना, 0=7933 आर सुरज यांना व 0=7934 आर समर्थ यांना. 2) स.नं. 417 चे मूळ जमीन मालक अर्चना गणेश काकडे, ज्योती दादा घोलप, ज्योती दादासाहेब घोलप, ताई दिनेश काकडे, मैनाबाई हरिभाऊ घोलप, विजयाबाई बापू मोरे, समर्थ दादासाहेब घोलप, सार्थक दादासाहेब घोलप, सुरज दादासाहेब घोलप यांचे क्षेत्र 0=26 आर, पूर्ण सार्थक यांना. 3) स.नं. 418 चे मूळ जमीन मालक अर्चना गणेश काकडे, ज्योती दादा घोलप, ज्योती दादासाहेब घोलप, ताई दिनेश काकडे, मैनाबाई हरिभाऊ घोलप, विजयाबाई बापू मोरे, समर्थ दादासाहेब घोलप, सार्थक दादासाहेब घोलप, सुरज दादासाहेब घोलप यांचे क्षेत्र 0=13 आर, पूर्ण सार्थक यांना. 4) स.नं. 416 चे मूळ जमीन मालक अर्चना गणेश काकडे, ज्योती दादा घोलप, ज्योती दादासाहेब घोलप, ताई दिनेश काकडे, मैनाबाई हरिभाऊ घोलप, विजयाबाई बापू मोरे, समर्थ दादासाहेब घोलप, सार्थक दादासाहेब घोलप, सुरज दादासाहेब घोलप यांचे क्षेत्र 0=39 आर, पूर्ण समर्थ यांना. 5) स.नं. 415 चे मूळ जमीन मालक अर्चना गणेश काकडे, ज्योती दादा घोलप, ज्योती दादासाहेब घोलप, ताई दिनेश काकडे, मैनाबाई हरिभाऊ घोलप, विजयाबाई बापू मोरे, समर्थ दादासाहेब घोलप, सार्थक दादासाहेब घोलप, सुरज दादासाहेब घोलप यांचे क्षेत्र 0=20 आर पूर्ण सुरज यांना. 6) स.नं. 412 चे मूळ जमीन मालक अर्चना गणेश काकडे, ज्योती दादा घोलप, ज्योती दादासाहेब घोलप, ताई दिनेश काकडे, मैनाबाई हरिभाऊ घोलप, विजयाबाई बापू मोरे, समर्थ दादासाहेब घोलप, सार्थक दादासाहेब घोलप, सुरज दादासाहेब घोलप यांचे क्षेत्र 0=02 आर, सुरज यांना. 7) स.नं. 358 चे मूळ जमीन मालक अर्चना गणेश काकडे, ज्योती दादा घोलप, ज्योती दादासाहेब घोलप, ताई दिनेश काकडे, मैनाबाई हरिभाऊ घोलप, विजयाबाई बापू मोरे, समर्थ दादासाहेब घोलप, सार्थक दादासाहेब घोलप, सुरज दादासाहेब घोलप यांचे क्षेत्र 0=17 आर, पूर्ण सुरज यांना. याप्रमाणे वाटप करण्यात आले आहे. करिता महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 चे कलम 85 प्रमाणे आदेश प्राप्त झालेवरून नोंद घेण्यात आली. ती मंजुरीस्तव सादर.