Ferfar #2023 · हनुमंतगांव
आष्टी, बीड · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-11 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 233
- Talathi
- प्रविण संदिपान शिंदे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता चे कलम 85 आदेश नोंद :-
अर्जदार श्री. भानुदास साहेबा कोकणे, वय 76 वर्षे, रा. चिखली, ता. आष्टी, जि. बीड.
यांनी अर्ज केला होता, त्यानुसार
मा. तहसीलदार साहेब यांचा आदेश क्र.2026/जमा-1/वाटप/कावी/एस आर-283
आदेश दि. 12/10/2026 आदेश प्राप्त झालेवरून नोंद घेण्यात येते कि,
मूळ जमीन मालक व त्यांचे नावावरील वाटप करावयाचे जमिनीचा तपशील खालीलप्रमाणे
1) ग.नं. 233 चे मूळ जमीन मालक मुक्ताबाई भानुदास कोकणे यांचे क्षेत्र 1=3050 आर, पैकी 0=4350 आर कविता यांना व 0=87 आर अर्चना यांना.
याप्रमाणे वाटप करण्यात आले आहे.
करिता महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 चे कलम 85 प्रमाणे आदेश प्राप्त झालेवरून नोंद घेण्यात आली.
ती मंजुरीस्तव सादर.