सातबारा Watch

← दैठणा

Ferfar #1169 · दैठणा

आष्टी, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-10 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
27/आ
Talathi
प्रविण संदिपान शिंदे
First seen
35h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 इतर हक्कातील बोजा कमी करणे :- बाजूस दर्शविलेल्या स.नं. / ग.नं. चे खातेदार श्री. खंडू चौरंगनाथ पवार, व्यवसाय शेती, रा. दैठणा, ता. आष्टी, जि. बीड. यांनी लेखी अर्ज व अर्जासोबत मा. व्यवस्थापक भारतीय स्टेट बँक शाखा आष्टी ता. आष्टी, जि. बीड. यांचेकडील पत्र दिनांक 19/07/2021 दाखल केल्यावरून त्यांच्या नावे असलेल्या मौजे दैठणा येथील सर्वे नंबर 27/आ मधील इतर हक्कातील फेरफार क्रमांक 714 ने असलेला रु 50,000/- चा बोजा कमी केला. करिता मंजुरीस्तव सादर.