सातबारा Watch

← दैठणा

Ferfar #1173 · दैठणा

आष्टी, बीड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
28
Talathi
प्रविण संदिपान शिंदे
First seen
35h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 महाराष्ट्र जमीन महसूल संहिताचे कलम 155 आदेश नोंद :- मा. तहसीलदार साहेब, तहसील कार्यालय आष्टी यांचेकडील आदेश क्र. 2026/कलम 155/कावी-247 दिनांक 26/10/2026 नुसार मौजे दैठणा येथील सर्वे नंबर 28 मध्ये खालीलप्रमाणे दुरुस्त्या करण्यात आल्या. स.नं. 28 संगणीकृत सातबारावरील मूळ माहिती खाता क्रमांक : 916 नाव : तेजस काकासो डोंबाळे क्षेत्र : 0.7550 आकरणी : 0.74 खाता क्रमांक : 944 नाव : हर्षद काकासो डोंबाळे क्षेत्र : 0.8500 आकरणी : 0.84 पोटखराबा : 0.0100 दुरुस्तीनुसार नवीन माहिती खाता क्रमांक : 916 नाव : तेजस काकासो डोंबाळे क्षेत्र : 1.6050 आकरणी : 1.58 पोटखराबा : 0.01 वरीलप्रमाणे फेरफार क्रमांक 1160, 1161 व 1162 मधील व्यवस्थितअंमल न झल्याने आदेशाने नवीन नोंद घेतली. ती मंजुरीस्तव सादर.