सातबारा Watch

← दैठणा

Ferfar #1174 · दैठणा

आष्टी, बीड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
14/अ, 30/अ, 70/आ
Talathi
प्रविण संदिपान शिंदे
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026कोर्ट हुकूमनामा नोंद :- मा. दिवाणी न्यायाधीश क.स्तर आष्टी यांचे कोर्टात नियमित दिवाणी दावा क्र. 533/2023 दिनांक 22/08/2023 ची नक्कल दाखल झालेवरून नोंद घेण्यात येते की, वादी :- इंदुबाई बापुराव लांबडे, वय 37 वर्षे, धंदा शेती, रा. दैठणा, ता. आष्टी, जि. बीड. प्रतिवादी :- बापुराव उत्तम लांबडे, वय 45 वर्षे, धंदा शेती, रा. दैठणा, ता. आष्टी, जि. बीड. वरील वादी, प्र. वादी यांचे मध्ये सरस निरस मानाने वाटप होऊन वेगळा कब्जा मिळणे बाबत हिंदू वारस कायदा कलम 6 प्रमाणे दावा चालू होता त्यानुसार खालीलप्रमाणे वाटप झाले आहे. 1) स.नं. 14अ मधील वादग्रस्त क्षेत्र 1=67 आर, पूर्ण बापुराव यांना. 2) स.नं. 30/अ मधील वादग्रस्त क्षेत्र 1=82 आर, पैकी 1=00 आर इंदुबाई यांना व 0=82 आर बापुराव यांना. 3) स.नं. 70/आ मधील वादग्रस्त क्षेत्र 0=99 आर, पूर्ण इंदुबाई यांना. याप्रमाणे वाटप करण्यात आले आहे. हे वादी व प्रतिवादी यांना मान्य व कबूल आहे. करिता अर्ज व हुकूमनामा तडजोडपत्र नक्कल दाखल केल्यावरून नोंद घेतली. ती मंजुरीस्तव सादर.