Ferfar #1009 · शेकापूर
आष्टी, बीड · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01
- Certified
- —
- Gat / Survey
- 15
- Talathi
- बाळू महादेव बनगे
- First seen
- 35h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर
आदेश क्रमांक : 780/2024
आदेश दिनांक : 05/06/2025कोर्ट हुकूमनामा:- रे.दि.मु.न क स्तर आष्टी 780/2024 Exh. No.31/अ दिनांक 5/6//2025 ची नक्कल दाखल झालेवरून नोंद घेण्यात येते की,
वादी : - निवृत्ती कोंडीबा फुंदे रा शेकापूर वय 55 ता .आष्टी, जि.बीड.
विरुध्द
प्रतिवादी :- 1 ) बाजीराव कोंडीबा फुंदे वय 65 रा शेकापूर ता.आष्टी , जि.बीड.
प्रतिवादी :- 2 ) महादेव काशिनाथ फुंदे वय 55 रा शेकापूर ता आष्टी जि बीड
वरील वादी, प्र. वादी यांचेमध्ये हिंदू वारस कायदा 6 प्रमाणे पुढील तडजोड झालेले आहे
2) गट न 15 मधील वादग्रस्त हिस्सा 0.64 1)निवृत्ती 0.35 2)बाजीराव 0.28 पो 0.01
दावा मिळकती मधील हाक्क प्रतिवादी न 2 यांनी वादी व प्रतिवादी 1 यांच्या हक्कात हाक्क कायमस्वरूपी सोडून दिलेला आहे वरील प्रमाणे तडजोड करण्यात आली करिता अर्ज दराचा अर्ज न्यायालयाच्या आदेशानुसार नोंद घेण्यात आली निर्णर्यास्तव सादर