Ferfar #869 · राघापुर
आष्टी, बीड · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-10 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 31
- Talathi
- बाळू महादेव बनगे
- First seen
- 3d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- ,
गहाणखत लिहुन घेणार : मा आ निवृत्तीराव उगले नागरी सह पतसंस्था मर्या आष्टी शाखा आष्टी ता आष्टी जि बीड
गहाणखत लिहुन देणार : बंडू सुरेश डोमकावळे रा. राघापुर यांनी दुय्यम निबंधक आष्टी यांचेकडील दस्त क्रमांक 4032-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 31 क्षेत्र 0.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बंडू सुरेश डोमकावळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
रोहीत बंडु डोमकावळे (खाता क्रमांक :- 2438) ,
मिरा बंडु डोमकावळे (खाता क्रमांक :- 2438) ,