Ferfar #971 · क-हेवाडी
आष्टी, बीड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 424
- Talathi
- शिवराम तुकाराम गित्ते
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026इतर हक्कातील बोजा कमी करणे :-
बाजूस दर्शविलेल्या स.नं. / ग.नं. चे खातेदार श्री. नवनाथ तुकाराम सांगळे, व्यवसाय शेती, रा. कऱ्हेवाडी, ता. आष्टी, जि. बीड.
यांनी लेखी अर्ज व अर्जासोबत मा. व्यवस्थापक भारतीय स्टेट बँक शाखा आष्टा हना ता. आष्टी, जि. बीड. यांचेकडील पत्र क्रमांक BR/26-27/076 दिनांक 31/10/2026 दाखल केल्यावरून त्यांच्या नावे असलेल्या मौजे कऱ्हेवाडी येथील ग.नं. 424 मधील इतर हक्कातील फेरफार क्रमांक 589 ने असलेला बोजा रु. 1,00,000/- +1,60,000/- आणि
नवनाथ ,अजिनाथ, भानुदास कडे असलेला ग.नं. 424 फेरफार नं. 1 नुसार असलेला बोजा रु 3,40.000/- कमी केला.
करिता मंजुरीस्तव सादर.