Ferfar #1770 · हाजीपुर
आष्टी, बीड · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1/10
- Talathi
- शिवराम बाबुराव लोंढे
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
लिहून देणार : वसुली अधिकारी, मा.आ.निवृत्तीराव उगले नागरी सहकारी प.संस्था म.आष्टी
लिहून घेणार : भाऊसाहेब मारुती घुले
यांनी सर्व्हे क्रमांक : 1/10 तपशिल : मा. वसुली अधिकारी, आष्टी नागरी सहकारी पतसंस्था मर्या.आष्टी, यांचे रक्कम रु.6,18,356 /- च्या थकीत कर्ज वसुलीपोटी भाऊसाहेब मारुती घुले यांचे मिळकतीवर जप्ती बोजा. - 1683
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र जा.क्र.573 दि.15/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.