Ferfar #2400 · पांढरी
आष्टी, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026
अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर
आदेश क्रमांक : 457
आदेश दिनांक : 06/08/2026
वादी:- तात्याभाऊ आण्णा भोगाडे, वय-60 वर्षे, धंदा-शेती, रा.पांढरी ता.आष्टी जि.बीड
विरुद्ध
प्रतिवादी:- 1) मथुराबाई भाऊ खिलारे, वय-70 वर्षे, धंदा-शेती, रा.पाटण सांगवी ता.आष्टी जि.बीड
2) जनाबाई प्रभू भवर, वय-65 वर्षे, धंदा-घरकाम व शेती रा.भवरवाडी ता.आष्टी जि.बीड
3) परमेश्वर महिपती भोगाडे, वय-55 वर्षे, धंदा- शेती, रा.पांढरी ता.आष्टी जि.बीड
4) कमलबाई परमेश्वर भोगाडे, वय-48 वर्षे, धंदा-शेती रा.पांढरी ता.आष्टी जि.बीड
5) रामेश्वर महिपती भोगाडे, वय-50 वर्षे, धंदा-शेती रा.पांढरी ता.आष्टी जि.बीड
6) मंदाबाई साहेबराव शेळके, वय-50 वर्षे, धंदा-घरकाम रा.पांढरी ता.आष्टी जि.बीड
7) सिद्धेश्वर महिपती भोगाडे, वय-53 वर्षे, धंदा-शेती, दोघे रा.पांढरी ता.आष्टी जि.बीड
8) नंदाबाई बबन साप्ते, वय-64 वर्षे, धंदा-घरकाम, रा.हाजीपुर ता.आष्टी जि.बीड
9) सुंदरबाई अंगद शेळके, वय-55 वर्षे, धंदा-घरकाम व शेती, रा.पांढरी ता.आष्टी जि.बीड
10) सुरज शहाजी भोगाडे, वय-22 वर्षे, धंदा- शेती, रा.पांढरी ता.आष्टी जि.बीड
11) सोजर शहाजी भोगाडे, वय-45 वर्षे, धंदा-शेती व घरकाम, रा.पांढरी ता.आष्टी जि.बीड
12) अश्विनी गणेश घोळे, वय-25 वर्षे, धंदा-शेती व घरकाम, रा.कापरेवाडी, ता.कर्जत, जि.अ.नगर
13) शालनबाई ज्ञानदेव कारगुडे, वय-45 वर्षे, धंदा- शेती व घरकाम, रा. रा.पांढरी ता.आष्टी जि.बीड
14) संगिता संजय ढेंगे, वय-40 वर्षे, धंदा-शेती व घरकाम, रा.आष्टी ता.आष्टी जि.बीड
15) मुक्ताबाई आजिनाथ भोगाडे, वय-60 वर्षे, धंदा- घरकाम व शेती, रा.पांढरी ता.आष्टी जि.बीड
यांच्यात मौजे पांढरी येथील मिळकतीचे पुढीलप्रमाणे वाटप करण्यात आलेले आहे.
सर्वे क्र.440/इ/2/3:- मध्ये प्र.वादी नं.9 सुंदरबाई अंगद शेळके यांना 0.06 आर देण्यात आले.
सर्वे क्र.309/6:- मध्ये वादी तात्याभाऊ आण्णा भोगाडे यांना 0.1550 आर, प्र.वादी नं.9 सुंदरबाई अंगद शेळके यांना 0.1550 आर, प्र.वादी नं.15 मुक्ताबाई आजिनाथ भोगाडे यांना 0.1550 आर, व प्र.वादी नं.3 परमेश्वर महिपती भोगाडे, प्र.वादी नं.5 रामेश्वर महिपती भोगाडे, प्र.वादी नं.7 सिद्धेश्वर महिपती भोगाडे यांना 0.1550 आर सामाईकात देण्यात आले.
तसेच सर्वे क्र.309/7 मध्ये विहीर व विहिरीचे 0.05 आर, क्षेत्र हे वादी तात्याभाऊ आण्णा भोगाडे, प्र.वादी नं.9 सुंदरबाई अंगद शेळके, प्र.वादी नं.15 मुक्ताबाई आजिनाथ भोगाडे यांना 75 टक्के व प्र.वादी नं.3 परमेश्वर महिपती भोगाडे, प्र.वादी नं.5 रामेश्वर महिपती भोगाडे, प्र.वादी नं.7 सिद्धेश्वर महिपती भोगाडे यांना 25 टक्के हिस्सा देण्यात आला.
तसेच प्र.वादी नं.1,2,4,6,8, व 10 ते 14 यांनी दावा मिळकतीमधील सर्वे क्र. 440/इ/2/3, 309/6, 309/7 मधील आपला हिस्सा कायमस्वरूपी सोडून दिला आहे.
हे वादी व प्रतिवादी यांना मान्य व कबूल आहे.
याप्रमाणे तडजोड करण्यात आली.
आदेशानुसार नोंद घेण्यात आली. मंजुरीस्तव सादर.