सातबारा Watch

← आष्टी

Ferfar #13645 · आष्टी

आष्टी, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
709
Talathi
ज्योत्स्ना शारदाबाई मुसळे
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : धनश्री बिगरशेती नागरी सह पतसंस्था मर्या. आष्टी ज‍ि बीड लिहून घेणार : सुरेश रामचंद्र पवार यांनी सर्व्हे क्रमांक : 709 तपशिल : प्रमाणे सुरेश रामचंद्र पवार यानी धनश्री बिगरशेती नागरी सह पतसंस्था मर्या. आष्टी ज‍ि बीड करिता सचिव/व्यवस्थापक जितेंद्र रामभाऊ शिंदे यांच्या कडुन रक्कम रुपये 1000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 11151 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र/ दाखला क्र.16/2026-27 दि.16/04/2026 व सह. दुय्यम निबंधक आष्टी यांचेकडील रिलीज डिड दस्त क्र.4003 दि.15/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.