सातबारा Watch

← आष्टी

Ferfar #13648 · आष्टी

आष्टी, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
924/आ/3
Talathi
ज्योत्स्ना शारदाबाई मुसळे
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026 लिहून देणार : श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन को.ऑप बँक लि.बीड लिहून घेणार : शेख इब्राहीम अकबर अत्तार, शेख तय्यब अकबर अत्तार ,शेख ताहेर अकबर अत्तार यांनी सर्व्हे क्रमांक : 924/आ/3 तपशिल : दिनांक 25/10/2021 रोजी श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन को.ऑप बँक लि.बीड चा शेख इब्राहीम अकबर अत्तार ,शेख तय्यब अकबर अत्तार ,शेख ताहेर अकबर अत्तार , यांच्या नावे र.रु.160000/- कर्ज. - 11641 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला क्र.299/2026 दि.29/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.