Ferfar #7835 · मुर्शदपुर
आष्टी, बीड · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 33/आ
- Talathi
- राजकूमार नागनाथ आचार्य
- First seen
- 31h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
लिहून देणार : मा.आ.निवृत्तीराव उगले नागरी सहकारी प.संस्था म.आष्टी
लिहून घेणार : माया प्रकाश खोटे
यांनी सर्व्हे क्रमांक : 33/आ तपशिल : प्रमाणे माया प्रकाश खोटे यानी आष्टी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. आष्टी जि बीड . यांच्या कडुन रक्कम रुपये 150000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 5543
दिनांक 25/06/2019 रोजी आष्टी नागरी सहकारी पतसंस्था मर्या., आष्टी चा माया प्रकाश खोटे यांच्या नावे र.रु.150000/- कर्ज. - 5586
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र जा.क्र.568/2026-27 दि.15/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.