Ferfar #7837 · मुर्शदपुर
आष्टी, बीड · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 24/अि/2
- Talathi
- राजकूमार नागनाथ आचार्य
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026
लिहून देणार : मच्छिंद्रनाथ मल्टी स्टेट क्रे.सो लि.आष्टी
लिहून घेणार : शेख युनुस शेख जाफर
यांनी सर्व्हे क्रमांक : 24/अि/2 तपशिल : प्रमाणे शेख युनुस शेख जाफर यानी मच्छिंद्रनाथ मल्टीस्टेट को आॅप क्रेडीट सोसायटी लिमिटेड आष्टी ता आष्टी यांच्या कडुन रक्कम रुपये 1000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 7362
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक कार्यालय आष्टी यांचेकडील रिलीज डीड दस्त क्र.4135 दि.27/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.