सातबारा Watch

← तवलवाडी

Ferfar #1192 · तवलवाडी

आष्टी, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
807/अ/1, 879/1
Talathi
प्रविण संदिपान शिंदे
First seen
35h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 लिहुन देणार : धनश्री नागरी सहकारी पतसंस्था मर्या आष्टी, ता. आष्टी, जि. बीड. लिहुन घेणार : दिनकर गहिनीनाथ तवले यांनी सर्व्हे क्रमांक 879/1 वर फेरफार क्रमांक 860 ने घेतलेला बोजा दिनांक 08/08/2018 रोजी धनश्री बिगरशेती ना.सह पतसंस्था मर्या., आष्टी चा दिनकर गहिनीनाथ तवले यांच्या नावे र.रु.150000/- कर्ज. सर्व्हे क्रमांक : 807/अ/1 तपशिल : दिनकर कडे ध.ना.स.प.त.म आष्टी चा बोजा रु 100000 - 691 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र क्रमांक 134 दिनांक 06/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.