Ferfar #1193 · तवलवाडी
आष्टी, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
लिहून देणार : मा आ निवृत्तीराव उगले नागरी सह पतसंस्था मर्या आष्टी, ता. आष्टी, जि. बीड.
लिहून घेणार : श्रीमंत गहिनीनाथ तवले, रा. तवलवाडी, त्ता. आष्टी, जी. बीड.
यांनी सर्व्हे क्रमांक : 879/1 तपशिल : आष्टी नागरी सहकारी पतसंस्था मर्या, आष्टी यांचा कर्ज बोजा रु,4,00,000 श्रीमंत गहिनीनाथ तवले यांच्या कडे. - 874
सर्व्हे क्रमांक : 879/2 तपशिल : आष्टी नागरी सहकारी पतसंस्था मर्या, आष्टी यांचा कर्ज बोजा रु,4,00,000 श्रीमंत गहिनीनाथ तवले यांच्या कडे. - 874
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा. दुय्यम निबंधक आष्टी यांचेकडील release deed दस्त क्रमांक 3925/2026 दिनांक 08/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.