Ferfar #1195 · तवलवाडी
आष्टी, बीड · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 822/अ/1, 823, 829, 830/आ/1/3/अ, 830/आ/3/1/अ, 870, 871
- Talathi
- प्रविण संदिपान शिंदे
- First seen
- 29h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता चे कलम 85 आदेश नोंद :-
अर्जदार श्री. सीताराम शंकर केरूळकर, वय 80 वर्षे, रा. तवलवाडी, ता. आष्टी, जि. बीड.
यांनी अर्ज केला होता, त्यानुसार
मा. तहसीलदार साहेब यांचा आदेश क्र.2026/जमा-1/वाटप/कावी/एस आर-822
आदेश दि. 30/06/2026 आदेश प्राप्त झालेवरून नोंद घेण्यात येते कि,
मूळ जमीन मालक व त्यांचे नावावरील वाटप करावयाचे जमिनीचा तपशील खालीलप्रमाणे
1) स.नं. 871 चे मूळ जमीन मालक हौसाबाई सीताराम केरूळक यांचे क्षेत्र 2=25 आर, पैकी 1=1250 आर सुरेंद्र यांना व 1=1250 आर अमोल यांना.
2) स.नं. 870 चे मूळ जमीन मालक सीताराम शंकर केरूळकर यांचे क्षेत्र 0=60 आर, पूर्ण विशाल यांना.
3) स.नं. 823 चे मूळ जमीन मालक सीताराम शंकर केरूळकर यांचे क्षेत्र 0=15 आर, पूर्ण विशाल यांना.
4) स.नं. 822/अ/1 चे मूळ जमीन मालक सीताराम शंकर केरूळकर यांचे क्षेत्र 0=04 आर, विशाल यांना.
5) स.नं. 829 चे मूळ जमीन मालक सीताराम शंकर केरूळकर यांचे क्षेत्र 1=13 आर, पैकी 0=3777 आर सुरेंद्र यांना, 0=3767 आर अमोल यांना व 0=3767 आर विशाल यांना.
6) स.नं. 830/आ/1/3/अ चे मूळ जमीन मालक सीताराम शंकर केरूळकर यांचे क्षेत्र 0=21 आर, पूर्ण अमोल यांना.
7) स.नं. 830/आ/3/1/अ चे मूळ जमीन मालक सीताराम शंकर केरूळकर यांचे क्षेत्र 0=21 आर, पूर्ण विशाल यांना.
याप्रमाणे वाटप करण्यात आले आहे.
करिता महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 चे कलम 85 प्रमाणे आदेश प्राप्त झालेवरून नोंद घेण्यात आली.
ती मंजुरीस्तव सादर.