Ferfar #2009 · चिंचपुर
आष्टी, बीड · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 128/2
- Talathi
- केशव आत्मराम नन्नवरे
- First seen
- 4d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026
लिहुन देणार:-
संगिता उमेश अंदुरे रा. चिंचपुर(खाता क्रमांक662) यांचे गट/सर्व्हे क्रमांक128/2, बिगरशेती क्षेत्र 35.8000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 6.6579 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
अनिल भानुदास जरे ,दिलीप सखाराम जरे - - -, (खाता क्रमांक :-1490)गट/सर्व्हे क्रमांक 128/2 बिगरशेती क्षेत्र 6.6579 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक आष्टी जिल्हा बीड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3742 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000 घेऊन खरेदी दिली दस्त क्र 3698 दुरुती करण्यात आलीअसून त्याची दुरुती दस्त क्र 3742 मध्ये करण्यात आली .सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.