सातबारा Watch

← जामगाव

Ferfar #2538 · जामगाव

आष्टी, बीड · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
796
Talathi
ज्योत्स्ना शारदाबाई मुसळे
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार भगवान बापूराव भोसले यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव भगवान बापुराव बळे ऐवजी भगवान बापूराव भोसले असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार आष्टी यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.2026/जमा-1/ई-फेरफार/एसआर-155/कावि-217 दि. 22/09/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 06/12/2020 मधील नोंदणी क्र.पी- 2011369 अन्वये भगवान बापुराव बळे ऐवजी भगवान बापूराव भोसले असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .