Ferfar #2540 · जामगाव
आष्टी, बीड · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 253
- Talathi
- ज्योत्स्ना शारदाबाई मुसळे
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : 287
आदेश दिनांक : 21/10/2026
बाजूस दाखल केलेल्या मिळकती बाबत मा. तहसीलदार आष्टी यांचेकडील आदेश क्र.2026/जमा-1/ वाटप/एसआर /कावि-287 दि.21/10/2026 चे आदेश्याप्रमाणे कलम 85 व नियम 7 प्रमाणे जमिनीचे वाटप करण्याच्या आदेशाची अंमलबजावणी करणेबाबत
वाटपपत्र लिहुन घेणार :–
1)सुनील सूर्यभान आंधळे वय :29 वर्षे, धंदा -शेती , रा. , ता.आंधळेवाडी, आष्टी, जि. बीड
वाटपपत्र लिहुन देणार :-
1) सूर्यभान आनंदा आंधळे वय :57 वर्षे, धंदा -शेती , रा. आंधळेवाडी, ता. आष्टी, जि. बीड.
संमती देणार :-
1)सुदामती सूर्यभान आंधळे वय :51 वर्षे, धंदा -गृहिणी , रा. आंधळेवाडी, ता. आष्टी, जि. बीड..
2)तुषार सूर्यभान आंधळे वय :26 वर्षे, धंदा -शेती , रा. , ता.आंधळेवाडी, आष्टी, जि. बीड. .
वरील वाटपपत्र लिहुन देणार यांनी त्यांचे नावे असलेल्या मौजे- जामगाव, ता.आष्टी,जि.बीड येथील जमिनीचे पुढीलप्रमाणे सरस-निरस मानाने वाटप केले आहे.
गट क्र. 253 वादग्रस्त हिस्सा हे. 00=7150 आर हे वाटप पत्राआधारे – सुनील सूर्यभान आंधळे यांना 00=7150 आर संपूर्ण देण्यात आले.
सदरचे वाटपपत्र वाटप पत्र लिहून देणार, घेणार व संमती देणार यांना मान्य व कबुल आहे. संमती देणार यांनी त्यांचा दावा मिळकतीमध्ये असणारा कायदेशिर हिस्सा वाटपपत्र लिहुन घेणार यांचे हक्कामध्ये राजी-खुशीने सोडून दिला आहे.
तेव्हा अर्ज व मा. तहसीलदार आष्टी यांचेकडील आदेश दाखल झाल्यावरून नोंद घेण्यात आली. करिता नोंद मंजुरीस्तव सादर.