सातबारा Watch

← वाळुंज

Ferfar #1388 · वाळुंज

आष्टी, बीड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
390, 391, 395, 396, 397, 398, 399, 400, 401
Talathi
ज्योत्स्ना शारदाबाई मुसळे
First seen
38h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : 2026/आरओआर/रस्ता/कावि-1161 आदेश दिनांक : 06/10/2026 कायदेशीर तरतूद मामलेदार कोर्ट अॅक्ट 1906 कलम 5 अन्वये आदेश बाजूस दाखल मिळकतीबाबत अर्जदार श्री.चंद्र्कांत जबाजी सोले व इतर रा.वाळूंज यांनी तहसील कार्यालय आष्टी येथे सविस्तर अर्ज सादर केल्यानुसार मौजे वाळूंज गावात जुना सर्व्हे क्र.25, 26 व 27 मध्ये(खंडोबा मंदिर ते सोले मळा) शेतरस्ता नोंद करणेबाबत मा.तहसीलदार यांचेकडील सुनावणी आदेश क्र.2025/रस्ता/कावि-49 दि.04/07/2025 व 2026/आरओआर/रस्ता/कावि-1161 दि.06/10/2026 प्राप्त झालेवरून सदर आदेशान्वये जुना सर्व्हे क्र.25, 26 व 27 ( चालू गट नं.390,391,395,396,397,398,399,400 व 401)मध्ये खंडोबा मंदिर ते सोले मळा शेतरस्ता नोंद करण्यासाठी नोंद केली.वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखला असे. करिता नोंद मंजुरीस्तव सादर.