Ferfar #1389 · वाळुंज
आष्टी, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
1.लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा स्टेशन रोड आष्टी
लिहून घेणार : विष्णु भैरु वहाटूळे
यांनी स्टेट बॅक ऑफ हैद्राबाद शाखा आष्टी यांचा कर्ज बोजा 35,000/- रु विष्णू भैरु कडे -606 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा गट नं. 494 वरील पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक 07/10/2026 दिलेवरुन
2.लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा स्टेशन रोड आष्टी
लिहून घेणार : सुग्रिव अंबादास वहाटूळे
गट नं. 104 वर स्टेट बँक ऑफ हैदराबाद शाखा आष्टी चा बोजा रु 42,000/- सुग्रिव कडे -606 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा व गट नं.100 वर स्टेट बँक ऑफ हैदराबाद शाखा आष्टी चा बोजा रु 42,000/- सुग्रिव कडे -604 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा गट नं. 494 वरील पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक 30/10/2026 दिलेवरुन
७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.