सातबारा Watch

← सांगवी आष्टी

Ferfar #1763 · सांगवी आष्टी

आष्टी, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
Certified
—
Gat / Survey
82
Talathi
पंकज विजय लाडेकर
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 खरेदीखत विहीर हिस्श्शाचे लिहुन देणार:- बाळू सर्जेराव खेडकर (खाता क्रमांक:-219)" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 82 मधील त्यांच्या मालकीची एक स्वतंत्र विहीर त्यांनी लिहुन घेणार:- 1) शिवाजी शहाजी पावसे यांना 0-12-0 आणे हिस्सा व 2) मारुती ठमाजी पावसे यांना 0-4-0 आणे हिस्सा विहिरीवर येणेजाण्यासाठी रस्त्यासाहित याप्रमाणे दुय्यम निबंध‍क आष्टी यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 4438 दिनांक 06/11/2025 प्रमाणे रक्‍कम रूपये 300000.00 घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर इतर हक्कात दाखल केले.