Ferfar #2966 · खडकत
आष्टी, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : 2025/जमा-1/अवैध उत्ख.व वाह/कावी-832
आदेश दिनांक : 22/09/2026
बाजूस दाखल मिळकतीचे भोगवटादार शहाजी अशोक जेवे रा. खडकत ता. आष्टी जि. बीड यांच्या सातबारावर अवैध गौण खनिज वाहतूक व उत्खनन केल्यामुळे दंडात्मक कार्यवाहीनुसार रु.3,24,463 च्या महसुली बोजाची नोंद घेण्यात आली होती तत्पश्चात कसुरदार यांनी सदर रकमेचा भरणा दि.15/09/2026 रोजी शासन खाती जमा केली असल्यामुळे मा. तहसीलदार साहेब यांचा आदेश क्रमांक- 2025/जमा-1/अवैध उत्ख.व वाह/कावी-832 नुसार त्यांच्या सातबारावरील बोजा कमी करण्यात येत आहे. मा. तहसीलदार साहेब यांच्या आदेशाची प्रत व चलनाची प्रत दफ्तरी दाखल असे.