सातबारा Watch

← खडकत

Ferfar #2976 · खडकत

आष्टी, बीड · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
336
Talathi
पंकज विजय लाडेकर
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026 बाजूस दाखल मिळकत मौजे खडकत येथील सरकारी गायरान गट असून नजरचुकीने सातबारा संगणकीकृत करताना त्याची भूधारणा भोगवटदार वर्ग-1 अशी झाली होती. मा. तहसीलदार साहेब यांचे म.ज.म.अ. 1966 चे कलम 155 अंतर्गत आदेश क्र.555 ती दुरुस्त करून भूमिहीन लोकांना जमीन वाटप झाल्यामुळे भोगवटदार वर्ग-2 अशी केली. आदेशाची प्रत दफ्तरी दाखल असे. नोंद पुढील कार्यवाहीस्तव सादर.