सातबारा Watch

← पोखरी

Ferfar #2150 · पोखरी

आष्टी, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
55, 72
Talathi
शिवराम तुकाराम गित्ते
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहुन देणार : पंडीत दिनदयाल उ.ग्रा.सह पत सं मुशर्दपुर लिहुन घेणार : दत्तात्रय बाबासाहेब सोले यांनी सर्व्हे क्रमांक 72 वर फेरफार क्रमांक 1345 ने घेतलेला बोजा पंडित दीनदयाळ उ. ग्रा.व बि शे. सह. पतसंस्था आष्टी चा बोजा रु 2,00,000/- सर्व्हे क्रमांक 55 वर फेरफार क्रमांक 2050 ने घेतलेला बोजा पंडित दीनदयाळ उ. ग्रा.व बि शे. सह. पतसंस्था आष्टी चा बोजा रु 100000/- दत्तात्रय बाबासाहेब कडे पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र जा.क्र.625/2026-27 दि.12/ 10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.