सातबारा Watch

← पोखरी

Ferfar #2158 · पोखरी

आष्टी, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
142, 147, 157/3, 161/3, 194, 195
Talathi
शिवराम तुकाराम गित्ते
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 इतर हक्कातील बोजा कमी करणे :- बाजूस दर्शविलेल्या स.नं. / ग.नं. चे खातेदार श्री. गुंडीबा मारुती सोले, रा. पोखरी, ता. आष्टी, जि. बीड. यांनी लेखी अर्ज व अर्जासोबत मा. व्यवस्थापक भारतीय स्टेट बँक शाखा आष्टा हना ता. आष्टी, जि. बीड. यांचेकडील पत्र क्रमांक BR/26-27/081 दिनांक 27/10/2026 दाखल केल्यावरून त्यांच्या नावे असलेल्या मौजे पोखरी येथील सर्वे नंबर 142, 147, 157/3, 161/3, 194 व 195 मधील इतर हक्कातील फेरफार क्रमांक 1247 व 1229 ने असलेला रु 50,000/- व 39,000/- चा बोजा कमी केला. करिता मंजुरीस्तव सादर.