सातबारा Watch

← पोखरी

Ferfar #2160 · पोखरी

आष्टी, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
648, 651, 737
Talathi
शिवराम तुकाराम गित्ते
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 इतर हक्कातील बोजा कमी करणे :- बाजूस दर्शविलेल्या ग.नं. चे खातेदार श्री. दत्तू हरिभाऊ आंधळे, धंदा शेती, रा. आंधळेवाडी, ता. आष्टी, जि. बीड. यांनी लेखी अर्ज व मा. व्यवस्थापक भारतीय स्टेट बँक शाखा आष्टा हना. ता. आष्टी, जि. बीड. यांचेकडील पत्र क्रमांक BR/25-26/006 दिनांक 02/06/2026 दाखल केल्यावरून त्यांच्या नावे असलेल्या मौजे पोखरी येथील सर्वे नंबर 737, 648, 651 मधील फेरफार क्रमांक 1229 ने असलेला रु 96,000/- चा बोजा कमी केला. करिता मंजुरीस्तव सादर.