Ferfar #2466 · साबलखेड
आष्टी, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 23/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/02/2025
फेरफाराचा दिनांक:- 21/02/2025,
गहाणखत लिहुन घेणार : अंबेश्वर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या अंभोरा ता आष्टी
गहाणखत लिहुन देणार : शालनबाई आजिनाथ गाडे रा. साबलखेड यांनी दुय्यम निबंधक आष्टी यांचेकडील दस्त क्रमांक 703-2025 दिनांक 21/02/2025 प्रमाणे रक्कम रुपये 990000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 111/अ/1, 42/अ, 43/क क्षेत्र 1.0500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शालनबाई आजिनाथ गाडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 990000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.