सातबारा Watch

← अंमळनेर

Ferfar #3572 · अंमळनेर

पाटोदा, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
20/क
Talathi
वैजिनाथ आण्णासाहेब येवले
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 संमती वाटपपत्र अर्जदार:-धनराज लक्ष्मण पवार रा.आंबेवाडी ता.पाटोदा जि.बीड यांनी अर्ज व रुपये 500 किमतीचे बंधपत्र अनुक्रमे DU776825 व Adv सय्यद अशरफ एम यांचेकडील नोटरी रजिस्टर नं.921/2026 वरील संमती वाटपपत्र दाखल करून कळवले कि, त्यांचे सख्खे भाऊ श्री. अशोक लक्ष्मण पवार रा.आंबेवाडी ता.पाटोदा जि.बीड व अर्जदार श्री. धनराज लक्ष्मण पवार रा.आंबेवाडी ता.पाटोदा जि.बीड यांच्यात आपसात तडजोड होऊन खालील प्रमाणे मिळकतींचे समसमान वाटप करण्यात आले आहे. मौजे अंमळनेर येथील सर्वे.नं. 20/क मधील अशोक लक्ष्मण पवार यांच्या मालकीच्या एकूण 0.03.00 हे.आर.चौमी. क्षेत्रापैकी त्यांनी त्यांचे सख्खे भाऊ धनराज लक्ष्मण पवार यांना 0.01.50 हे.आर.चौमी.विनामोबदला कायमस्वरूपी लिहून दिली आहे. सर्वे.नं. 20/क मधील अशोक लक्ष्मण पवार यांच्या वाटपास आलेले क्षेत्र: 0.01.50 हे.आर.चौमी. सर्वे.नं. 20/क मधील धनराज लक्ष्मण पवार यांच्या वाटपास आलेले क्षेत्र: 0.01.50 हे.आर.चौमी. करिता अर्जदार यांनी अर्ज व वरीलप्रमाणे संमती वाटप पत्र करून ठेवलेवरून सदरचे संमती वाटप पत्र हे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य पुणे यांचे परिपत्रक दि.10/05/2006 अन्वये दाखल केलेवरून 7/12 च्या मालकी हक्काच्या क्षेत्राच्या हद्दीपर्यंत वहिवाटीप्रमाणे नोंद घेऊन मंजुरीस्तव सादर.