सातबारा Watch

← पिंपळवंडी

Ferfar #5284 · पिंपळवंडी

पाटोदा, बीड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
149/1/ए, 150/2/बी, 155/2/ब/सी, 85/1/ए
Talathi
सीता बळीराम नेमाने
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026 अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर आदेश क्रमांक : रे.दि.दा.नं.512/2025 आदेश दिनांक : 13/12/2025 अर्जदार: अजिनाथ किसन नाकाडे रा.पिंपळवंडी ता.पाटोदा जि.बीड वादी: अजिनाथ किसन नाकाडे रा.पिंपळवंडी ता.पाटोदा जि.बीड प्रतिवादी: १)रामदास किसन नाकाडे रा.पिंपळवंडी ता.पाटोदा जि.बीड २)दिलीप किसन नाकाडे रा.पिंपळवंडी ता.पाटोदा जि.बीड अर्जदार यांनी लेखी अर्ज व मा.दिवाणी न्यायाधीश साहेब (क.स्तर)पाटोदा यांचे न्यायालयात विशेष दावा रे.दि.दा.नं.512/2025 दिनांक 13/12/2023 दाखल करून कळविले की वादी व प्रतिवादी यांच्या मध्ये आपापसात खालील प्रमाणे वाटप झाले आहे.सदरील वाटप झालेले क्षेत्र हे मौजे पिंपळवंडी ता.पाटोदा जि.बीड येथील आहे. अजिनाथ किसन नाकाडे यांच्या वाटपास आलेले क्षेत्र; सर्वे नं.155/2/ब/सी मध्ये लागवडीयोग्य 0.16.00 हे.आर.चौ.मी व पो.ख.0.00.00 हे.आर.चौ.मी सर्वे नं 85/1/ए मध्ये लागवडीयोग्य 0.24.00 हे.आर.चौ.मी व पो.ख.0.07.25 हे.आर.चौ.मी रामदास किसन नाकाडे यांच्या वाटपास आलेले क्षेत्र; सर्वे नं.149/1/ए मध्ये लागवडीयोग्य 0.24.66 हे.आर चौ.मी व पो.ख.0.00.75 हे.आर.चौ.मी दिलीप किसन नाकाडे यांच्या वाटपास आलेले क्षेत्र; सर्वे नं.149/1/ए मध्ये लागवडीयोग्य 0.24.67 हे.आर चौ.मी व पो.ख.0.00.75 हे.आर.चौ.मी सर्वे नं.150/2/बी मधील लागवडीयोग्य 0.38.00 हे.आर.चौ.मी व पो.ख.0.00.50 हे.आर.चौ.मी हे रामदास किसन नाकाडे व दिलीप किसन नाकाडे यांच्या मध्ये सामाईक राहील. सदरील तडजोड पत्राचे सह जिल्हा निबंधक वर्ग- १ बीड यांचेकडे मुद्रांक शुल्क चलन क्रमांक MH008072482202627Mरक्कम 100/- व चलन क्रमांक MH008073578202627Mरक्कम 100/- दिनांक: 11/08/2026 रोजी भरणा केलेची पावती सोबत दाखल केलेली आहे. वरील प्रमाणे वादी व प्रतिवादी यांच्यामध्ये सरस निरस तडजोड झाली असून मा. दिवाणी न्यायाधीश साहेब (क.स्तर) पाटोदा यांचेकडील वरीलप्रमाणे तडजोड पत्र दाखल केले वरून 7/12 च्या मालकी हक्काच्या क्षेत्राच्या हद्दीपर्यंत नोंद घेऊन मंजुरीस्तव सादर.