सातबारा Watch

← सौताडा

Ferfar #5417 · सौताडा

पाटोदा, बीड · JSON

Type
बोजा नोंद
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
130/2/अ, 73/2, 74/1
Talathi
आय एच शेंदुरकर
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार :- बोजा नोंद अर्जदार :- उद्धव शाहुराव घोलप, मंगलबाई उद्धवराव घोलप व तुषार उद्धव घोलप रा. सौताडा ता. पाटोदा जि. बीड यांनी लेखी अर्ज व सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा जामखेड ता. जामखेड जि. अहिल्यानगर यांचे पत्र जावक क्र. अनुक्रमे 235, 236 व 237 दिनांक 03/10/2026 रोजीचे पत्रे देऊन कळविले कि, अर्जदार उद्धव शाहुराव घोलप यांचे मालकीचे तलाठी सजा सौताडा अंतर्गत मौजे सौताडा येथील 8-अ खाता क्र. 141मधील गट नं. 130/2/अ क्षेत्र 0.4400 आर, गट नं. 73/2 क्षेत्र 0.9400 आर व गट नं. 74/1 क्षेत्र 0.9600 आर व अर्जदार मंगलबाई उद्धवराव घोलप यांचे नावावरील 8-अ खाता क्र. 4722 मधील गट नं. 74/1 क्षेत्र 2 .4200 आर व अर्जदार तुषार उद्धव घोलप यांचे नावावरील 8-अ खाता क्र. 100518 मधील गट नं. 74/1 क्षेत्र 5 .6700 आर वरील क्षेत्रावर सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा जामखेड ता. जामखेडचा प्रत्येकी रक्कम रुपये 201000/- कर्ज घेतलेले आहे. सदरील कर्जाची नोंद ७/१२ ला इतर हक्कात करावी असे पत्रे व अर्जदार यांनी लेखी अर्ज दाखल केल्यावरून बोजाची नोंद घेण्यात आली.