Ferfar #5423 · सौताडा
पाटोदा, बीड · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-09 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 379
- Talathi
- आय एच शेंदुरकर
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
अधिकारी :- दिवाणी न्यायाधिश साहेब, (क. स्तर) पाटोदा यांचे न्यायालयात,
आदेश क्रमांक दिवाणी दावा रे.दि.दा.क्र. :- 265/2026.
आदेश दिनांक :- 12/09/2026.
अर्जदार :- परसराम राजाराम शेंबडे रा. भुरेवाडी, ता. पाटोदा, जि. बीड.
वादी :- परसराम राजाराम शेंबडे रा. भुरेवाडी, ता. पाटोदा, जि. बीड.
प्रतिवादी :- 1) लक्ष्मण राजाराम शेंबडे रा. भुरेवाडी, ता. पाटोदा, जि. बीड.
अर्जदार यांनी लेखी अर्ज व मा.दिवाणी न्यायाधीश साहेब (क. स्तर) पाटोदा यांचे न्यायालयात विशेष दिवाणी दावा रे.दि.दा.क्र. 265/2026, दि. 12/09/2026 दाखल करून कळविले आहे कि, वादी व प्रतिवादी यांच्या मध्ये आप-आपसात खालीलप्रमाणे वाटप झाले आहे. सदरील वाटप झालेले क्षेत्र हे मौजे सौताडा ता.पाटोदा, जि.बीड येथील आहे. सदरील वादग्रस्त मिळकतीचे जमीन मालक नामे राजाराम काशिनाथ शेंबडे हे यापूर्वीच मयत झालेले आहेत.
वादी :- परसराम राजाराम शेंबडे यांचे वाटपास आलेले क्षेत्र गट नं. 379 मधील लागवडी लायक क्षेत्र 0.2450 आर व पोट खराब क्षेत्र 0.0125 आर एवढे क्षेत्र वाटप करण्यात आले आहे.
प्रतिवादी :- 1) लक्ष्मण राजाराम शेंबडे यांचे वाटपास आलेले क्षेत्र गट नं. 379 मधील लागवडी लायक क्षेत्र 0.2450 आर व पोट खराब क्षेत्र 0.0125 आर एवढे क्षेत्र वाटप करण्यात आले आहे. तसेच वादग्रस्त तडजोड पत्राचे सह जिल्हा निबंधक वर्ग -1 बीड यांचे कडे मुद्रांक शुल्क चलन क्र. MH011425985202627E रक्कम 100/- व चलन क्र. MH011425994202627E रक्कम 100/- दि. 6/10/2026 रोजी भरणा केलेची पावती सोबत दाखल केलेली आहे.
वरीलप्रमाणे वादी व प्रतिवादी यांच्यामध्ये सरस-निरस तडजोड झाली असुन मा.दिवाणी न्यायाधीश साहेब (क.स्तर) पाटोदा यांचेकडील वरीलप्रमाणे तडजोडपत्र दाखल केलेवरून 7/12 च्या मालकी हक्काच्या क्षेत्राच्या हद्दीपर्यंत नोंद घेऊन मंजुरीस्तव सादर.