सातबारा Watch

← सौताडा

Ferfar #5433 · सौताडा

पाटोदा, बीड · JSON

Type
बोजा नोंद कमी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
122/1/अ, 259/1/अ
Talathi
आय एच शेंदुरकर
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार :- बोजा नोंद कमी मौजे सौताडा येथील खालील खातेदार यांनी त्यांच्या नावावर 7/12 ला इतर हक्कामध्ये असणारे कर्ज बेबाक/परत फेड केल्यामुळे मा. शाखा व्यवस्थापक यांचे कडील बोजा नोंद कमी करण्यसाठी पत्र दाखल केलेवरून खालीलप्रमाणे बोजा नोंद कमी करण्यासाठी नोंद घेण्यात आली. 1) आश्रुबा बाबु टेकाळे गट नं. 122/1/अ. बीड जिल्हा सहकारी कृषी व ग्रामीण बहु. विकास बँक मर्या. मुख्य शाखा बीड. 2) रघुनाथ मारुती सानप गट नं.259/1/ब. बीड जिल्हा सहकारी कृषी व ग्रामीण बहु. विकास बँक मर्या. मुख्य शाखा बीड. 3) भगवान मारुती सानप गट नं.259/1/ब. बीड जिल्हा सहकारी कृषी व ग्रामीण बहु. विकास बँक मर्या. मुख्य शाखा बीड.