सातबारा Watch

← महासांगवी

Ferfar #1824 · महासांगवी

पाटोदा, बीड · JSON

Type
बोजा नोंद
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
174, 188, 191, 193
Talathi
ज्ञानेश्वर संभाजी काकडे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार :- बोजा नोंद अर्जदार :- भागवत पाराजी नेमाने रा. महासांगवी ता. पाटोदा जि. बीड यांनी लेखी अर्ज व सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा जामखेड ता. जामखेड जि. अहिल्यानगर यांचे दिनांक 19/10/2026 रोजीचे पत्र देऊन कळविले कि, अर्जदार भागवत पाराजी नेमाने यांनी त्यांचे मालकीचा तलाठी सजा धनगरजवळका अंतर्गत मौजे महासांगवी येथील 8-अ खाता क्र.677 वरील गट नं. 174, 188, 191 व 193 मधील क्षेत्र 1.3800 आर क्षेत्रावर सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा जामखेडचा रक्कम रुपये 205000/- कर्ज घेतलेले आहे. सदरील कर्जाची नोंद ७/१२ ला इतर हक्कात करावी असे पत्र व अर्जदार यांनी लेखी अर्ज दाखल केल्यावरून बोजाची नोंद घेण्यात आली.