सातबारा Watch

← पाटोदा

Ferfar #21884 · पाटोदा

पाटोदा, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-10-21
Certified
—
Gat / Survey
802/आ, 803/आ
Talathi
शशांक सुनिलराव कुलकणीं
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026अर्जदार :- सोजरबाई संपतराव कांबळे रा. पाटोदा, ता.पाटोदा जि.बीड यांनी अर्ज व 500 रु.च्या स्टपवर बॉंड पेपर क्र DU776560 वर केलेले वाटणीपत्र दाखल करून कळवले आहे कि, माझे नावे असलेली जमीन मुलगा नामे सुनिल संपतराव कांबळे यांना वाटपपत्र/तडजोड/हक्कसोडपत्र करून दिलेली आहे. यांच्या मध्ये आपसात खालील प्रमाणे वाटपपत्र झाले आहे.सदरील वाटपपत्र झालेले क्षेत्र हे मौजे पाटोदा तलाठी सज्जा- पाटोदा ता.पाटोदा जि.बीड येथे स्थित आहे. सुनिल संपतराव कांबळे यांच्या वाटपास आलेले क्षेत्र सर्वे न.802/आ मधील क्षेत्र 0.5400 हे.आर व सर्वे न.803/आ मधील क्षेत्र 0.5600 हे.आर वरील प्रमाणे सुनिल संपतराव कांबळे यांच्या नावे वाटणीपत्र करून दिले आहे, असा अर्ज व 500 रु.च्या स्टपवर केलेले वाटणीपत्र दाखल झाले वरून 7/12 च्या मालकी हक्काच्या क्षेत्राच्या हद्दीपर्यंत नोद घेण्यात येते, करिता नोंद मे.साहेबांच्या सेवेत योग्य त्या निर्णयास्तव सादर.