सातबारा Watch

← पाटोदा

Ferfar #21937 · पाटोदा

पाटोदा, बीड · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
743
Talathi
शशांक सुनिलराव कुलकणीं
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026 लिहुन घेणार : श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन को ऑप बँक लि. बीड शाखा पाटोदा तर्फे व्यवस्थापक धनंजय देविदासराव कल्याणकर लिहुन देणार : प्रताप वासुदेव राख रा. गट नंबर/ सर्वे नंबर 743 यांनी दुय्यम निबंधक पाटोदा यांचेकडील दस्त क्रमांक 518 दिनांक 31/03/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5500000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.0324 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रताप वासुदेव राख , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 06/2026 दिनांक 31/03/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.