सातबारा Watch

← पाटोदा

Ferfar #21939 · पाटोदा

पाटोदा, बीड · JSON

Type
अ.पा.क शेरा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
576, 590
Talathi
शशांक सुनिलराव कुलकणीं
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026नोंद: अ.पा.क शेरा कमी करणे अर्जदार : विकास सतीश दराडे यांनी लेखी अर्ज व टीसी प्रत देऊन कळवले कि मौजे पाटोदा येथील सर्व्हे न/गट नंबर/सर्व्हे नंबर 590, 576, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 18316 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला विकास सतिश दराडे अ.पा.क. आई दैवाशाला सतिश यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला, करिता नोंद पुढील कार्यवाहिस्त्व सेवेत सादर ..