सातबारा Watch

← सोनेगाव

Ferfar #925 · सोनेगाव

पाटोदा, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
104
Talathi
छाया आनंदराव मेश्राम
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026संमती वाटणीपत्र अर्जदार :- 1) मोहन नारायण बांगर, वय 44 वर्षे, धंदा शेती, रा. भायाळा, ता. पाटोदा, जि. बीड. 2) तुकाराम नारायण बांगर, वय 42 वर्षे, धंदा शेती, रा. भायाळा, ता. पाटोदा, जि. बीड. यांनी लेखी अर्ज व रक्कम रुपये ५०० किंमतीचा बॉंड क्र. 13AB 956975, 13AB 956976, 13AB 956977, 13AB 956978, 13AB 956979 वर नोटरी संमती वाटणीपत्र दाखल करून कळविले की, ग्राम महसूल अधिकारी सज्जा - सोनेगाव येथे अर्जदार मोहन नारायण बांगर व तुकाराम नारायण बांगर यांचे नावे मौजे सोनेगाव येथील गट नं. 104 मध्ये खातेदार मोहन नारायण बांगर व तुकाराम नारायण बांगर यांच्या वारस फेर 769 नुसार सामाईक खात्या मधील लागवडीलायक क्षेत्र 1=21 हे. आर. असून त्यांनी खाते विभाजन ( 8 अ वेगळे ) करण्यासाठी पुढीलप्रमाणे वाटप केले आहे, 1) मोहन नारायण बांगर 0=6050 आर, 2) तुकाराम नारायण बांगर 0=6050 आर, करिता अर्जदार यांनी लेखी अर्ज व वरिलप्रमाणे हक्कसोड संमती वाटपपत्र करून ठेवलेवरून व सदरचे संमतीपत्र हे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य पुणे यांचे परिपत्रक दिनांक 10/05/2006 अन्वये दाखल केलेवरून 7/12 च्या मालकी हक्काच्या क्षेत्राच्या हद्दीपर्यंत नोंद घेण्यात येते. करिता मंजुरीस्तव सादर.