सातबारा Watch

← सोनेगाव

Ferfar #926 · सोनेगाव

पाटोदा, बीड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
181
Talathi
छाया आनंदराव मेश्राम
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 कोर्ट हुकूमनामा तडजोडपत्र नोंद :- मा. दिवाणी न्यायाधीश साहेब क.स्तर पाटोदा यांचे कोर्टात नियमित दिवाणी दावा क्र. 526/2026 दिनांक 13/08/2026 ची नक्कल दाखल झालेवरून नोंद घेण्यात येते की, वादी :-सुभाष हरिभाऊ चौरे, वय 42 वर्षे, धंदा शेती, रा. सोनेगाव, ता. पाटोदा, जि. बीड. प्रतिवादी :- गंगाराम धर्मा चौरे, वय 60 वर्षे, धंदा शेती, रा. सोनेगाव, ता. पाटोदा, जि. बीड. वरील वादी, प्र. वादी यांचे मध्ये स्पेसिफिक रिलीफ अॅक्टचे कलम 22 प्रमाणे वादग्रस्त मिळकतीचे वाटप करून बाबत दावा चालू होता त्यानुसार खालीलप्रमाणे वाटप झाले आहे. 1) ग.नं. 181 मधील वादग्रस्त क्षेत्र 0=2868 आर, पैकी 0=1434 आर सुभाष यांना व 0=1434 आर गंगाराम यांना. याप्रमाणे वाटप करण्यात आले आहे. हे वादी व प्रतिवादी यांना मान्य व कबूल आहे. करिता अर्ज व हुकूमनामा तडजोडपत्र नक्कल दाखल केल्यावरून नोंद घेतली. ती मंजुरीस्तव सादर.