सातबारा Watch

← पारगांव घुमरा

Ferfar #5239 · पारगांव घुमरा

पाटोदा, बीड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
1236, 460, 461, 499, 575, 587, 604, 623, 634, 642, 648
Talathi
विलास भास्करराव भरणे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 अधिकारी : मा. दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर पाटोदा आदेश क्रमांक : रे.दि.दा.क्र 406/2021 आदेश दिनांक : 07/05/2022 वादी :- 1) सुजीत नानासाहेब भोसले वय 19 रा.पारगाव घु. ता.पाटोदा जि.बीड 2) सुजाता नानासाहेब भोसले वय 36 रा.पारगाव घु. ता.पाटोदा जि.बीड प्रतिवादी :- नानासाहेब भाऊसाहेब भोसले वय 48 रा.पारगाव घु. ता.पाटोदा जि.बीड यांनी सह दिवाणी न्यायाधीश (क.स्तर) पाटोदा,ता.पाटोदा जि.बीड यांचे न्यायालयात किरकोळ दिवाणी अर्ज क्रमांक 406/2021 निकाल दिनांक 07/05/2022 नुसार मयत भाऊ गणपती भोसले हे दिनांक 30/11/2015 नुसार मयत असून त्यांनी मा.दिवाणी न्यायाधीश साहेब (क.स्तर) पाटोदा यांच्या न्यायालयात रे.दि.दा.क्र. 406/2021 नुसार खालीलप्रमाणे आपआपसात वाटप करून दिली ती पुढीलप्रमाणे. वादी 1) सुजीत नानासाहेब भोसले यांना गट नं 460 मधील 0.70 आर क्षेत्र वादी 2) सुजाता नानासाहेब भोसले यांना गट नं 575 मधील 0.08.75 आर ,गट नं 587 मधील 0.11.50 आर, गट नं 604 मधील 0.12.58 आर ,गट नं 623 मधील 0.09.75 आर , गट नं 634 मधील 0.09 आर ,गट नं 642 मधील 0.06.75 आर , गट नं 648 मधील 0.04 आर व पो.ख. 0.01 आर क्षेत्र प्रतिवादी :- नानासाहेब भाऊसाहेब भोसले गट नं 1236 मधील 0.17 आर , गट नं 460 मधील 0.35 आर , गट नं 461 मधील 0.40.50 आर , गट नं 499 मधील 0.30 आर क्षेत्र, करिता वरीलप्रमाणे मा.दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर पाटोदा यांचे आदेशानुसार नोंद घेतली ती पुढील कार्यवाहीस्त्व सेवेत सादर .