Ferfar #2541 · पाचंग्री
पाटोदा, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
बोजा कमी करणे
सेवा सहकारी संस्था म. पाचंग्री यांनी दि. 30/10/2026 रोजीचे पत्र देऊन कळविले की , सभासद श्री विठ्ठल उद्धव खोटे यांच्याकडे त्यांच्या संस्थेची कसल्याही प्रकारची पिक कर्ज बाकी नसून श्री. विठ्ठल उद्धव खोटे यांच्या मालकीच्या मौजे पाचंग्री येथील गट क्रमांक 1391, 1394, 1406, 215 च्या 7/12 वरील सेवा सहकारी संस्था म. पाचंग्रीचा बोजा कमी करावा. असे पत्र दिल्यावरून बोजा कमी करण्याची नोंद घेण्यात आली. ती पुढील निर्णयास्तव सादर.