सातबारा Watch

← थेरला

Ferfar #1488 · थेरला

पाटोदा, बीड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
489, 498, 500
Talathi
विलास भास्करराव भरणे
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर आदेश क्रमांक : २३५/२०२६ आदेश दिनांक : १२/९/२०२६ अर्जदार :- वैभव विष्णु राख .थेरला ता.पाटोदा जि.बीड. यांनी अर्ज व मा.न्यायाधीश साहेब (क.स्तर) पाटोदा,ता.पाटोदा जि.बीड यांचे कडील तडजोड पत्र रे.दि.दा. क्र.२३५/२०२६ यांचा आदेश दि १२/०९/२०२६दाखल करून कळविले आहे कि, वादी :- वैभव विष्णु राख वय २४ वर्ष रा.थेरला ता.पाटोदा जि.बीड. प्रतिवादी :- 1) विष्णु भानुदास राख (२) सत्यभामा विष्णु राख (३) बाळासाहेब विष्णु राख रा.थेरला ता.पाटोदा जि.बीड. यांच्या मध्येआप आपसात खालील प्रमाणे वाटप झाले आहे. सदरील वाटप झालेले क्षेत्र हे मौजे थेरला तलाठी सज्जा- थेरला ता.पाटोदा जि.बीड येथे स्थित आहे. वादी :-1) वैभव विष्णु राख यांचे वाटपास आलेले क्षेत्र गट न ४९८ मध्ये ०हे १६.६७ आर गट न ५०० मध्ये ०हे ०२.३३ आर प्रतिवादी :३) बाळासाहेब विष्णु राख यांचे वाटपास आलेले क्षेत्र गट न ४८९ मध्ये ०हे १७. १७ आर मा.न्यायाधीश साहेब (क.स्तर) पाटोदा,ता.पाटोदा जि.बीड यांचे कडील वरीलप्रमाणे तडजोड पत्र दाखल केले वरून 7/12 च्या मालकी हक्काच्या क्षेत्राच्या हद्दीपर्यंत नोद घेण्यात येते.