Ferfar #1491 · थेरला
पाटोदा, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
अर्जदार :- कृष्णा प्रभाकर राख रा थेरला ता.पाटोदा जिल्हा बीड.
वादी :- 1) :- कृष्णा प्रभाकर राख रा थेरला ता.पाटोदा जिल्हा बीड.
प्रतिवादी:-1)वृंदावनी प्रभाकर राख (२) चंद्रकांत प्रभाकर राख (३) अश्विनी आजिनाथ थोरवे (४) कमल मछिंद्र वणवे (५) राणी प्रविण गीते
अर्जदार यांनी अर्ज व मा.दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर ) साहेब बीड यांचे न्यायालयात विशेष दिवाणी दावा नं.२१५/२०२६ दिनांक ३०/९/२०२६ दाखल करून कळविले आहे कि वादी व प्रतिवादी यांचे मध्ये आपआपसात खालील प्रमाणे वाटप झाले आहे. सदरील वाटप झालेले क्षेत्र हे मौजे थेरला,ता.पाटोदा जिल्हा बीड येथील आहे.
1)कृष्णा प्रभाकर राख यांचे वाटपास आलेले क्षेत्र गट नं.- ५४० मध्ये ०हे ५० आर गट न ६९७ मध्ये ०हे २१.५० आर
2)वृंदावनी प्रभाकर राख यांचे वाटपास आलेले क्षेत्र गट नं. :- १४२ मध्ये ०हे ३८.०७ आर गट न २८९ मध्ये ०हे ००७५ आर गट न ५६६ मध्ये ०हे ०४ आर गट न ५७१ मध्ये ०हे ०१ आर गट न ५७२ मध्ये ०हे ०००७ आर गट न ५७५ मध्ये ०हे ०४.२५ आर गट न ५८० मध्ये ०हे ०१ आर गट न ५९५ मध्ये ०हे ६४.५० आर
3) चंद्रकांत प्रभाकर राख यांचे वाटपास आलेले क्षेत्र गट नं.- ५४० मध्ये ०हे ५० आर गट न ६९७ मध्ये ०हे २१.५० आर
अर्जदार यांनी अर्ज व मा.दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर ) साहेब बीड यांचे कडील वरील प्रमाणे तडजोडपत्र दाखल केले वरून 7/12 च्या मालकी हक्काच्या क्षेत्राच्या हद्दीपर्यंत नोंद घेण्यात येते.